Posts

Showing posts from October, 2020

जागतिक मानसिक आरोग्य दिवस

Image
  जागतिक मानसिक आरोग्य दिवस  प्रा. पवार अलोक अर्जुन अलका     प्राचार्य, स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज धनकवडी, पुणे - ४११ ०४३    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर २०२० संपन्न होणाऱ्या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ... एखादा व्यक्ती जेंव्हा स्वतःला तंदुरुस्त समजतो तेंव्हा तो शाररीक दृष्ट्या समोरून कसा दिसतो, त्याच्या शरीरास कोणता आजार नाही ना, तो जिम ला जातो त्याची तब्बेत देखील व्यवस्थित आहे इतकेच पुरे नसते तर त्याचे मानसिक आरोग्य म्हणजे 'मन' देखील उत्तम अवस्थेत असणे गरजेचे आहे. माझ्या मनाच्या तीन अवस्था   आपल्या शरीरातील एखादा अवयव त्रास देत असेल तर त्याच शरीराच्या भागावर उपचार घेणे सहज शक्य होते. मात्र मन हे याच बाबतीमध्ये हेलकावे खाणारे असते त्याला नक्की काय वेदना होत आहेत का हेच कळत नसेल तर उपचार करणे तितकेच अशक्य आणि अवघड होते. त्यामुळे शाररीक वेदनेसोबत मानसिक म्हणजेच मनाच्या वेदना लक्षात घेणे हे देखील गरजेचे आहे. पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती या मानसिक आरोग्यावर गंभीर परिमाण करणारी अशी दिसून येते. म्हणजे आधी एकत्रित कुटुंब...